“दि वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या,वर्धा
आपले सहर्ष स्वागत......
वर्धा जिल्हा...गांधी जिल्हा ... विचार-वारसा –प्रेरणास्थान “
वाहन कर्ज योजना
“दि वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या,वर्धा
आपले सहर्ष स्वागत......
वर्धा जिल्हा...गांधी जिल्हा ... विचार-वारसा –प्रेरणास्थान “
IFSC CODE(Head Office):- MSCI0WDCCB1
मनोगत
मान्यवर,
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना सन १९१२ साली झाली असून, तब्बल ११३ व्या वर्षात बँकेचे पदार्पण झाले आहे. सन २०१२ साली बँकेला १०० वर्ष पूर्ण होत असतांनाच ही बैंक आर्थिक अडचणीत आली. सन २०१३ पासून बँकेचे आर्थिक व्यवहार जवळ जवळ बंद पडले, कृषी कर्ज वाटपही बंद झाले, राज्यातील आत्महत्या प्रवण जिल्हयामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश असून, सन २००१ सालापासून आतापर्यंत या जिल्हयात एकूण २३३० शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
सन २०१५ मध्ये या बँकेचे पुनरुज्जीवन करण्याकरीता केंद्र शासन, राज्य शासन व नाबार्ड ह्यांचे संयुक्त विद्यमाने रु.१६१ कोटी अर्थसहाय्य केले. त्याद्वारे सन २०१६ ला बँकेस RBI कडून बकिंग परवाना प्राप्त झाला. परंतू जिल्ह्यातील ठेवीदारांचा बँकेवरील विश्वास उडाल्याने बँक कर्मचारीही आत्मविश्वास हरवून बसले. परिणामी बँकेची थकित कर्ज वसूलीही प्रभावीत झाली आणि बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढणे कठीण झाले.
व्याजदर
दि. १ जुलै २०२४ पासून ठेवीवरील व्याजाचे दर खालीलप्रमाणे
| मुदत ठेवी | 3.00 % |
|---|---|
| 15 ते 60 दिवस | 3.50 % |
| 61 ते 90 दिवस | 4.75 % |
| 91 ते 180 दिवस | 5.50 % |
| 181 ते 364 दिवस | 6.25 % |
| 1 वर्ष व त्यावरील | 7.25 % |
| 3 वर्षा वरील | 6.75% |
- जेष्ठ नागरिकांकरिता १ वर्ष व त्यावरील मुदती ठेवीवर ०.५०% ज्यादा व्याजदर.
- बँकेत मासिक आवर्त ठेव योजना .चिंतामुक्त योजना चालू आहे.
- बँकेच्या वर्धा ,हिंगणघाट,आर्वी,आष्टी,कारंजा,सेलू व देवळी शाखेत माफक दरात लॉकर सेवा उपलब्ध आहे.
- बँकेतील रु.5 लाख पर्यंतच्या ठेवी “ठेव विमा पत गॅरंटी कार्पोरेशन (DICGC)” अंतर्गत विमा कवच असल्यामुळे सुरक्षित आहेत.
जलद लिंक्स
- शाखा दर्शक
- आय.एफ.एस.सी कोड
- अनक्लेम्ड डीपोझीट यादी
- सार्वजनिक सुट्ट्या
- जाहिरात व सुचना,परिपत्रक
- फोटोगॅलरी
संपर्क साधा
- ई-मेल :- adm@wardhadccb.in
- टेलिफोन नबंर:- 07152-240586
- पत्ता :- वर्धा रेल्वे स्टेशन समोर, वर्धा-442001
चौकशी
दि.वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,वर्धा चौकशी















